भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) आणखी एक गगन भरारी!
‘स्पेडेक्स’चे (Spadex) PSLV-C60 द्वारे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण! भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा तसेच उपग्रहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा जगातील केवळ चौथा देश! या ऐतिहासिक कामगिरीबद्दल टीम #ISRO चे हार्दिक अभिनंदन!💐
#ddnewsmarathi #डीडीन्यूजमराठी #marathinews #maharashtranews #livenews #maharashtra #isro #spadexmission #spaceexploration #sriharikota
source#LIVE #PSLVC60SPADEX #Mission #Sriharikota